सातबारा Watch

← नांदगांव बु.

Ferfar #6976 · नांदगांव बु.

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
882/2, 916/1
Talathi
महेश भिवसन खेलूकर
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 खातेदार: शाकुंतला राजेंद्र सोनवणे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँकऑफमहाराष्ट्र यांचेकडून दिनांक 16/02/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 270000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सौंदाणे,मालेगाव,नाशिक दिनांक 2021/02/16 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.