सातबारा Watch

← नांदगांव बु.

Ferfar #6982 · नांदगांव बु.

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
319/2
Talathi
महेश भिवसन खेलूकर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सौंदाणे ता.मालेगाव जि.नाशिक लिहून घेणार : चातक दगा ठोके यांनी सर्व्हे क्रमांक : 319/2 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सौंदाणे ता.मालेगाव जि.नाशिक यांचे रक्कम रु.1.60,000 पिककर्ज दि.23/09/2024 चातक दगा ठोके यांचे नावे - 6607 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सौंदाणे ता.मालेगाव जि.नाशिक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.