सातबारा Watch

← नांदगांव बु.

Ferfar #6988 · नांदगांव बु.

मालेगाव, नाशिक · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
280
Talathi
महेश भिवसन खेलूकर
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून घेणार- बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सौंदाणे ता.मालेगाव,जि.नाशिक लिहून देणार- संतोष गोकुळ ठोके यांनी रा. नांदगाव बु गट नंबर.280 पिककर्ज रक्कम रुपये.200000/- रा.नांदगाव बु दिनांक.22/10/2026 रोजी कर्ज घेऊन वरील गट नंबर 280 वर बोजा दाखल करणेबाब प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.