Ferfar #6990 · नांदगांव बु.
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 815/2
- Talathi
- महेश भिवसन खेलूकर
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून घेणार- बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सौंदाणे ता.मालेगाव,जि.नाशिक
लिहून देणार- बाबूलाल विठ्ठल अहिरे यांनी रा. नांदगाव बु गट नंबर. 815/2 पिककर्ज रक्कम रुपये.200000/- रा.नांदगाव बु दिनांक. 23/10/2026 रोजी कर्ज घेऊन वरील गट नंबर 815/2 वर बोजा दाखल करणेबाब बँकेचे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.