सातबारा Watch

← नांदगांव बु.

Ferfar #6991 · नांदगांव बु.

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
103/3
Talathi
महेश भिवसन खेलूकर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 खातेदार: रामदास अर्जुन शिर्के यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सौंदाणे यांचेकडून दिनांक 13/07/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 160000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतबँक ऑफ महाराष्ट्र शाखा सौंदाणे ता.मालेगाव जि. नाशिक यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 2022/07/13 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.