Ferfar #8018 · सौंदाणे
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 1018/1/अ/2
- Talathi
- किशोरकुमार पंढरीनाथ आहिरे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी ज्ञानेश्वर रमेश पाटील
गहाणखत लिहुन देणार : नानाजी आनंदा पवार रा. सौंदाणे यांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10158-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1018/1/अ/2 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नानाजी आनंदा पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.