सातबारा Watch

← सौंदाणे

Ferfar #8025 · सौंदाणे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
1343/ब
Talathi
किशोरकुमार पंढरीनाथ आहिरे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सौंदाणे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सौंदाणे शाखा -सौंदाणे गहाणखत लिहुन देणार : कैलास सुपडु पवार रा. सौंदाणे यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6336-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1343/ब क्षेत्र 0.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास सुपडु पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार- कल्पना कैलास पवार (खाता क्रमांक :- 2035) ,