सातबारा Watch

← कौळाणे निं.

Ferfar #3082 · कौळाणे निं.

मालेगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
103
Talathi
एस एम आठवले
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- गजानन वामन बच्छाव रा. कौळाणे निं.(खाता क्रमांक76) यांचे गट क्रमांक 103, क्षेत्र 0.4166 आर आकार 1.03 पैसे लिहून देणार माझ्या हिस्याचे संपूर्ण तसेच सदरील गटातील खरेदी दिलेल्या क्षेत्रातील लिहून देणार माझ्या असलेल्या इतर संपूर्ण हक्कासह. हे त्यांनी लिहुन घेणार : मनिषा सुकदेव पाटील , (खाता क्रमांक :-1758) यांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6730 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 265000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे.खरेदी घेणार हे शेतकरी असून त्यांचे नावे मौजे टेहेरे ता.मालेगाव येथे गट नं.152/2 चे खातेदार आहेत.सूची क्र.2 वरोन नोंद केली असे.