सातबारा Watch

← कौळाणे निं.

Ferfar #3083 · कौळाणे निं.

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
89/1
Talathi
एस एम आठवले
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- भाऊसाहेब शंकर सूर्यवंशी रा. कौळाणे निं.(खाता क्रमांक1589) गट क्रमांक 89/1, क्षेत्र 2.09 आर पो.ख.0.11 आर एकूण क्षेत्र 2.20 आर आकार 3.53 पैसे.यापैकी लिहून देणार यांचे हिस्याचे संपूर्ण क्षेत्र 0.70 आर पो.ख.0.03 आर एकूण क्षेत्र 0.73 आकार 1.18 पैसे.तसेच गट नं.89/1 यामध्ये सामाईक विहीर असून यामध्ये लिहून देणार यांचा जो पाणी घेण्याचा हिस्सा हक्क आहे त्यासह. हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- मंगल भाऊसाहेब सूर्यवंशी , (खाता क्रमांक :-1759) यांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6770 दिनांक 23/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे.सूची क्र 2 वरोन नोंद केली असे.