Ferfar #3084 · कौळाणे निं.
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 79/अ/2/2
- Talathi
- एस एम आठवले
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
संजीव श्रीपत सुर्यवंशी रा. कौळाणे निं.(खाता क्रमांक1429) गट क्रमांक 79/अ/2/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.81 आर आकार 2.21 पैसे. हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
जोती संजय सूर्यवंशी , (खाता क्रमांक :-1760) यांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6771 दिनांक 23/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे.सूची क्र 2 वरोन नोंद केली असे.