Ferfar #3087 · कौळाणे निं.
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 117/2
- Talathi
- एस एम आठवले
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026लिहुन देणार:- वाल्मिक वामन बच्छाव,मंगला देविदास कापडणीस रा. कौळाणे निं.(खाता क्रमांक330) यांचे गट क्रमांक 117/2, क्षेत्र 0.83आर पो.ख.0.01 आर एकूण क्षेत्र 0.84 आर आकार 1.66 पैसे.सदर गटातील विहिरीचे संपूर्ण मालकी हक्कासह. हे त्यांनी लिहुन घेणार : प्रशांत गजानन बच्छाव , (खाता क्रमांक :-1762) यांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6775 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 532000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे.सूची क्र 2 वरोन नोंद केली असे.
इतर अधिकारातील कंस केलेली माहिती :
सर्व्हे क्रमांक: 117/2, इतर अधिकार प्रकार : वारस ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : मंगला देवीदास कापडणीस