Ferfar #1389 · ज्वार्डी बु.
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-08-04
- Objection until
- 2026-08-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 61
- Talathi
- जाधव योगेश ज्ञानेश्वर
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/08/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/08/2026
लिहुन देणार:- राजसबाई मोतीराम दैतकार (खाता क्रमांक :- 258) यांचे गट नं. 61 क्षेत्र 0 हे.98 आर आकार 1 रु.50 पैसे या पैकी लिहून घेणार यांना खरेदीने दिलेले उत्तरेकडील क्षेत्र 0 हे. 68 आर आकार 1 रु.05 पैसे.हे त्यांनी
लिहुन घेणार:- राहुल दिगंबर दैतकार क्षेत्र 0 हे. 68 आर आकार 1 रु.05 पैसे
खरेदी लिहून घेणार यांनी मौजे ज्वार्डी बु (गट नं 90) ता मालेगाव जि नाशिक येथील वडील दिगंबर मोतीराम दैतकार यांच्या नावाचा 7/12 शेतकरी पुरावा म्हणून सोबत जोडलेला आहे.
यांना दुय्यम निंबधक मालेगाव 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6704 दिनांक 28/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 405000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.