Ferfar #4492 · मेहुणे
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 317/2
- Talathi
- जाधव योगेश ज्ञानेश्वर
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लि.शाखा मालेगाव
गहाणखत लिहुन देणार : गणेश दौलत देवरे ,ज्ञानेश्वर दौलत देवरे ,झेलाबाई दौलत देवरे रा. मेहुणे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. मालेगाव 3 यांचेकडील दस्त क्रमांक 5566-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 895000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 317/2 क्षेत्र 2.7300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश दौलत देवरे ,ज्ञानेश्वर दौलत देवरे ,झेलाबाई दौलत देवरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 895000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.