सातबारा Watch

← मेहुणे

Ferfar #4495 · मेहुणे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
83
Talathi
जाधव योगेश ज्ञानेश्वर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : मेहुणे वि.का.सेवा सहकारी सोसायटी मेहुणे लिहून घेणार : प्रभाकर दगा थोरात यांनी सर्व्हे क्रमांक : 83 तपशिल : रु.100000 दि.8-4-10 + रु.200000 दि.9-4-12 - 2506 सर्व्हे क्रमांक : 83 तपशिल : मेहुणे वि.का.सेवा सहकारी सोसायटी पिककर्ज र.रु 200000/- प्रभाकर दगा थोरात यांचेसाठी - 3453 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र 16/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सोसायटी बोजा कमी पत्रा वरोन