Ferfar #1551 · वऱ्हाणेपाडा
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लि.शाखा-सोयगाव,मालेगाव
गहाणखत लिहुन देणार : अशोक काशिनाथ कदम ,लताबाई अशोक कदम रा. वऱ्हाणेपाडा यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5412-2026 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 660520.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 111/अ, 111/ब/2 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक काशिनाथ कदम ,लताबाई अशोक कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 660520.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सचिन अशोक कदम (खाता क्रमांक :- 2) ,