Ferfar #1559 · वऱ्हाणेपाडा
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 116
- Talathi
- किरण राजाराम जाधव
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
आशा विष्णु अग्रवाल ,निकिता प्रणव अग्रवाल - - -रा. वऱ्हाणेपाडा(खाता क्रमांक5339) यांचे गट/सर्व्हे क्रमांक116, लागवडीयोग्य क्षेत्र 2.7500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.51 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.24 हे.आर.चौ.मी हे त्यांनी , गटात असलेल्या स्वतंत्र विहीर, इले. मोटार, कोटेशन याच्या संपूर्ण मालकी हक्कासह
लिहुन घेणार :
जिभाऊ बापू देवरे ,भाऊसाहेब बापू देवरे - - -, (खाता क्रमांक :-5494)गट/सर्व्हे क्रमांक 116 लागवडीयोग्य क्षेत्र 2.51 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.24 हे.आर.चौ.मी ,गटात असलेल्या स्वतंत्र विहीर, इले. मोटार, कोटेशन याच्या संपूर्ण मालकी हक्कासह
यांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6179 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1615000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.