सातबारा Watch

← वऱ्हाणेपाडा

Ferfar #1570 · वऱ्हाणेपाडा

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
125/5
Talathi
किरण राजाराम जाधव
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 खातेदार:बळीराम शंकर खैरनार यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर व-हाणे वि. का. से. सो यांचेकडून दिनांक 10/05/2013 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत व-हाणे वि. का. से. सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 8/10/20/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.