Ferfar #1571 · वऱ्हाणेपाडा
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 125/5
- Talathi
- किरण राजाराम जाधव
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
खातेदार:बळीराम शंकर खैरनार यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वऱ्हाणे वि का सेवा सोसा यांचेकडून दिनांक 31/07/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वऱ्हाणे वि का सेवा सह सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 8/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.