सातबारा Watch

← सोनज

Ferfar #7161 · सोनज

मालेगाव, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
813/2
Talathi
सिद्धांत अनिल वाघ
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लि.शाखा-सोयगाव,मालेगाव गहाणखत लिहुन देणार : योगेश सुभाष घोंगडे ,रंजना सुभाष घोंगडे ,वीरभद्र सुभाष घोंगडे रा. सोनज यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6043-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1116850.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 813/2 क्षेत्र 2.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश सुभाष घोंगडे ,रंजना सुभाष घोंगडे ,वीरभद्र सुभाष घोंगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1116850.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : शितल योगेश घोंगडे (खाता क्रमांक :- 1321) ,