सातबारा Watch

← सोनज

Ferfar #7162 · सोनज

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
211/3
Talathi
सिद्धांत अनिल वाघ
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- निंबा बाजीराव बच्छाव रा. सोनज(खाता क्रमांक215) गट क्रमांक211/3, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी पैकी पूर्वेकडील क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी तसेच सदर गटात 1 स्वतंत्र विहीर असून सदर विहिरीत संपूर्ण 100% पाणी घेण्याच्या मालकी हक्कासह हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- मनिषा निंबा बच्छाव , (खाता क्रमांक :-3644) यांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6087 दिनांक 30/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.