सातबारा Watch

← सोनज

Ferfar #7170 · सोनज

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
818, 835, 926/2
Talathi
सिद्धांत अनिल वाघ
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि नाशिक शाखा सोनज लिहून घेणार : युवराज मुरलिधर बच्छाव यांनी सर्व्हे क्रमांक : 835 तपशिल : ना. जि.मध्य. सह.बँक लि. शाखा सोनज यांचे कडील जप्ती बोजा आदेश युवराज साठी - 6301 926/2 तपशिल : ना. जि.मध्य. सह.बँक लि. शाखा सोनज यांचे कडील जप्ती बोजा आदेश युवराज साठी - 6301 818 तपशिल : ना. जि.मध्य. सह.बँक लि. शाखा सोनज यांचे कडील जप्ती बोजा आदेश युवराज साठी - 6581 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पूर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि नाशिक शाखा सोनज यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.