Ferfar #7191 · सोनज
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 457/1
- Talathi
- सिद्धांत अनिल वाघ
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : सोनज वि. का. सेवा सह सोसा लि ता.मालेगाव जि. नाशिक
लिहून घेणार : मंगल राजाराम सोनवणे
यांनी सर्व्हे क्रमांक : 457/1 तपशिल : सोनज वि का स से सो ङि र रु 200000 दि 4.9.11 राजारामचे + रु. 300000/- दि. 7/4/2016 - 211
सर्व्हे क्रमांक : 457/1 तपशिल : सोनज सोसायटी पिक कर्ज र.रु.300000/- दि.14/8/2020 राजाराम साठी - 5258
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोनज वि. का. सेवा सह सोसा लि ता.मालेगाव जि. नाशिक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.