Ferfar #7192 · सोनज
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 234
- Talathi
- सिद्धांत अनिल वाघ
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा सोनज
लिहून घेणार : निलेश शिवमन शेवाळे , शैलेश शिवमन शेवाळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 234 तपशिल : बँक आँफ बडेादा सेानज रु.250000 दि.19-7-2013 - 4248
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा वसुली संकल्प योजनेनुसार तडजोड रक्कम परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा शाखा सोनज यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.