Ferfar #7194 · सोनज
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि नाशिक शाखा सोनज
लिहून घेणार : मुरलीधर राघो बच्छाव , वंदना युवराज बच्छाव , मिनाबाई मुरलिधर बच्छाव
यांनी सर्व्हे क्रमांक : 554/5 तपशिल : ना. जि.मध्य. सह.बँक लि. शाखा सोनज यांचे कडील जप्ती बोजा आदेश मुरलीधर साठी - 6301
926/2 तपशिल : ना. जि.मध्य. सह.बँक लि. शाखा सोनज यांचे कडील जप्ती बोजा आदेश वंदना साठी - 6301
818 तपशिल : ना. जि.मध्य. सह.बँक लि. शाखा सोनज यांचे कडील जप्ती बोजा आदेश मीनाबाई साठी - 6301
फेरफार क्रमांकाने घेतलेला जप्ती बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी
बँक लि नाशिक शाखा सोनज यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.