Ferfar #7197 · सोनज
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लिमिटेड शाखा सोयगाव
गहाणखत लिहुन देणार : घनश्याम दादासाहेब बच्छाव ,तुषार दादासाहेब बच्छाव ,दादासाहेब दौलतराव बच्छाव ,सुजाता दादासाहेब बच्छाव रा. सोनज यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7012-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4838172.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 537/2, 537/3/अ, 537/3/ब, 538/1, 544, 545, 546, 547, 548 क्षेत्र 2.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री घनश्याम दादासाहेब बच्छाव ,तुषार दादासाहेब बच्छाव ,दादासाहेब दौलतराव बच्छाव ,सुजाता दादासाहेब बच्छाव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4838172.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.