Ferfar #7203 · सोनज
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1034/1
- Talathi
- सिद्धांत अनिल वाघ
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : टाकळी वि. का. सेवा सह सोसा लि ता.मालेगाव जि. नाशिक
लिहून घेणार : प्रकाश माधव शेवाळे
यांनी टाकळी.वि.का.से.सो.डि.र.रु.200000 दि 13.9.11 प्रकाशचे - 3022
सर्व्हे क्रमांक : 1034/1 तपशिल : टाकळी सोसायटी पिक कर्ज र.रु.200000/- दि.21/9/2020 प्रकाश साठी - 5286
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत टाकळी वि. का. सेवा सह सोसा लि ता.मालेगाव जि. नाशियांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.