सातबारा Watch

← टाकळी

Ferfar #4225 · टाकळी

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
612
Talathi
योगेश्वर संपतराव गायकवाड
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 खातेदार:शिवाजी देवचंद मांडवडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर विकासोसायटी यांचेकडून दिनांक 06/05/1995 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00, दि. 13/05/91 रोजी घेतलेले कर्ज रक्कम 100000/-, दि. 06/05/95 रोजी घेतलेले कर्ज रक्कम 10000/-, दि. 08/06/82 रोजी घेतलेले कर्ज रक्कम 10000/-, दि. 23/07/66 रोजी घेतलेले कर्ज रक्कम 1500/-, दि. 05/06/09 रोजी घेतलेली कर्ज रक्कम 200000/-, दि. 08/07/95 रोजी घेतलेली कर्ज रक्कम 50000/-, दि. 31/07/82 रोजी घेतलेली कर्ज रक्कम 5000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वि. वि. का. सेवा सो. टाकळी ता. मालेगाव यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 14 दिनांक 30/09/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.