Ferfar #4244 · टाकळी
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 799
- Talathi
- योगेश्वर संपतराव गायकवाड
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
खातेदार:बिबाबाई मधुकर बोरसे यांचा मुलगा अनिल मधुकर बोरसे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर छत्रपती नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था यांचेकडून दिनांक 31/03/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 56589.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 162 /2026 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.