सातबारा Watch

← शिरसोंडी

Ferfar #4487 · शिरसोंडी

मालेगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
142/1
Talathi
शुभम किशोर शर्मा
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- राहुल कैलास शिंदे रा. शिरसोंडी(खाता क्रमांक3151) यांचे गट/सर्व्हे क्रमांक142/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटातील विहीर,इले.मोटार,पाईप लाईन इ.चे संपूर्ण मालकी हक्कासह हक्का सह लिहुन घेणार : सोनाली रविंद्र बोरसे , (खाता क्रमांक :-3010)गट/सर्व्हे क्रमांक 142/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मालेगाव 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9869 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 353000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सोनाली रविंद्र बोरसे यांनी शेतकरी पुरावा म्हणून स्वत:चा मौजे शिरसोंडी ता.मालेगाव,नाशिक येथील गट क्रमांक 142/1 चा 7/12 दिला असे.