सातबारा Watch

← मांजरे

Ferfar #3517 · मांजरे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
60
Talathi
योगेश्वर संपतराव गायकवाड
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- यशोदाबाई केदा अहिरे रा. मांजरे(खाता क्रमांक415) गट/सर्व्हे क्रमांक60, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3900 हे.आर.चौ.मी यापैकी दक्षिणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- सागरदास केदा अहिरे , (खाता क्रमांक :-2256)गट/सर्व्हे क्रमांक 60 यापैकी दक्षिणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मालेगाव 1 जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1532 दिनांक 18/02/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सूची क्र. २ वरोन नोंद केली असे.