सातबारा Watch

← मांजरे

Ferfar #3523 · मांजरे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
409
Talathi
योगेश्वर संपतराव गायकवाड
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 खातेदार:कृष्णा मुरलीधर साळूंखे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर विविकार्यकारीसोसायटीसावकारवाडीतामालेगावजीनाशिक यांचेकडून दिनांक 01/08/2013 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 400000.00व 26/08/2020रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु 270000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वि वि का सेवा सोसायटी सावकार वाडी ता मालेगाव यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 15 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.