सातबारा Watch

← घोडेगाव

Ferfar #1688 · घोडेगाव

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
69/अ/3, 69/ब/2
Talathi
किरण राजाराम जाधव
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहुन देणार : मेहुणे वि का से सह सोसायटी लिहुन घेणार : आनंदा रावजी गरुड यांनी सर्व्हे क्रमांक : 69/अ/3 तपशिल : 50000/-दि.27/09/04 - 776 मेहुणे.वि.का.से.सो.डी.र.रु. - 776 मेहुणे वि का से सो बोजा र रु.150000दि.3.4.10 - 862 मेहुणे वि का से सो बोजा र रु.200000दि.15.4.15 - 862 मेहुणे वि का सेवा सोसा ली र.रु.300000/-दि.24/08/2020 कर्ज आनंदा साठी. - 1377 यांनी सर्व्हे क्रमांक 69/ब/2 वर फेरफार क्रमांक 1377 ने घेतलेला बोजा मेहुणे वि का सेवा सोसा ली र.रु.300000/-दि.24/08/2020 कर्ज आनंदा साठी. सर्व्हे क्रमांक 69/ब/2 वर फेरफार क्रमांक 1011 ने घेतलेला बोजा मेहुणे वि का से सो बोजा र रु.200000दि.15.4.15 आनंदाचे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मेहुणे वि का से सह सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.