सातबारा Watch

← जळगांव (निं)

Ferfar #4806 · जळगांव (निं)

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
80/2/अ
Talathi
अंजली भास्कर कुंभकर्ण
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : सवंदगाव वि.का.सेवा सहकारी सोसायटी लिहून घेणार : तुळशीराम दादाजी शेवाळे लिहून घेणार :दिपक कारभारी शेवाळे यांनी सर्व्हे क्रमांक : 80/2/अ तपशिल : सवंदगाव डी सो र. रु. 5 लाख दि. 20/4/2015 दीपक चे + 2 लाख दि. 20/4/2015 तुळशीराम चे - 3050 सर्व्हे क्रमांक : 80/2/अ तपशिल : दिनांक 23/07/2020 रोजी सवंदगाव वि.का.सेवा सहकारी सोसायटी चा तुळशीराम दादाजी शेवाळे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 3646 वि.का.सेवा सहकारी सोसायटी जळगाव नि पिक कर्ज र.रु 500000/- दि.10/04/2024 तुळशीराम साठी. - 4513 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.