सातबारा Watch

← झाडी

Ferfar #4432 · झाडी

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
225, 226
Talathi
धिरज गजानन चव्हाण
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहुन देणार : तालुका कृषी अधिकारी मालेगाव लिहुन घेणार : प्रशांत निंबा वाघ यांनी सर्व्हे क्रमांक 225 वर फेरफार क्रमांक 725 ने घेतलेला बोजा बोरीसाठी अनुदान 6764/- सर्व्हे क्रमांक 225 वर फेरफार क्रमांक 726 ने घेतलेला बोजा डाळींब अनुदान र.रु.2602/- डाळींब अनुदान र.रु.5203/- डाळींब अनुदान र.रु.2602/- सर्व्हे क्रमांक 226 वर फेरफार क्रमांक 838 ने घेतलेला बोजा डाळींबसाठी अनुदान रु.9936/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.