Ferfar #4433 · झाडी
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लि.शाखा-सोयगाव,मालेगाव
गहाणखत लिहुन देणार : बाळकृष्ण बळवंत दुकळे ,महेंद्र बाळकृष्ण दुकळे ,मालनबाई बाळकृष्ण दुकळे रा. झाडी यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6834-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1294187.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 410, 439/1, 439/2 क्षेत्र 2.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळकृष्ण बळवंत दुकळे ,महेंद्र बाळकृष्ण दुकळे ,मालनबाई बाळकृष्ण दुकळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1294187.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.