Ferfar #27539 · भायगांव
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 183/1/अ/1/ब/3/15
- Talathi
- आरती कैलास गोपाळे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनास लि शाखा मालेगाव तर्फे प्रतिनिधी कल्पेश नारायण राजभोग
गहाणखत लिहुन देणार : कमलेश लखीचंद सुराणा रा. भायगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. मालेगाव 3 यांचेकडील दस्त क्रमांक 5361-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 183/1/अ/1/ब/3/15 क्षेत्र 2.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कमलेश लखीचंद सुराणा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.