Ferfar #27550 · भायगांव
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 111/24
- Talathi
- आरती कैलास गोपाळे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड मालेगाव शाखा
गहाणखत लिहुन देणार : जयश्री प्रेम वाघ रा. भायगांव यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6609-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1115000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 111/24 क्षेत्र 1.4496 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयश्री प्रेम वाघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1115000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
प्रेम शामराव वाघ (खाता क्रमांक :- ) ,
विवेक प्रेम वाघ (खाता क्रमांक :- ) ,