Ferfar #27552 · भायगांव
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 207/171
- Talathi
- आरती कैलास गोपाळे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:-
समाधान सुधाकर दोडे रा. भायगांव(खाता क्रमांक4500) यांचे गट/सर्व्हे क्रमांक207/171, बिगरशेती क्षेत्र 198 चौ.मी यापैकी लि घे यांना रो हाऊस ब्लॉक नं 475 यासी प्लॉट बिगरशेती क्षेत्र 0.3960 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
उत्तम सुकदेव शिरसाठ , (खाता क्रमांक :-9156125)गट/सर्व्हे क्रमांक 207/171 बिगरशेती क्षेत्र 0.3960 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मालेगाव 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4233 दिनांक 13/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र 02 वरुण नोंद केली असे