Ferfar #27562 · भायगांव
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 188/1/113
- Talathi
- आरती कैलास गोपाळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : अल्टम क्रेडो होम फाय.प्रा.लि ,शाखा-मालेगाव,जि.नाशिक
गहाणखत लिहुन देणार : अमोल तुळशिराम पगारे ,सुशिलाबाई तुळशिराम पगारे रा. भायगांव यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6776-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 998272.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 188/1/113 क्षेत्र 0.6970 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल तुळशिराम पगारे ,सुशिलाबाई तुळशिराम पगारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 998272.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
ऋतुजा अमोल पगारे (खाता क्रमांक :- 10171) ,