Ferfar #27569 · भायगांव
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
खातेदार:किरण बाबुलाल मराठे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर दि.नाशिक मर्चंट को.ऑप.बँक लि.मालेगांव शाखा मालेगांव यांचेकडून दिनांक 27/10/2010 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि मालेगाव 2 यांचेकडील गहाणमुक्त लेख दस्त नं 6558 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्र 02 वरुण नोंद केली असे.