Ferfar #27596 · भायगांव
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 198/1/1/21
- Talathi
- आरती कैलास गोपाळे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : भाग्यलक्ष्मी ना सह पत मर्या सोयगाव
लिहून घेणार : योगेश प्रदिप भावसार
यांनी सर्व्हे क्रमांक : 198/1/1/21 तपशिल : भाग्यलक्ष्मी ना सह पत मर्या सोयगाव ग बोजा र रु 400000 दि 3/4/2012 योगेश प्रदीप भावसार यांचे कर्जासाठी - 13191
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि मालेगाव 1 यांचेकडील गहाणमुक्त लेख दस्त नं 9635 दि 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्र 02 वरुण नोंद केलि असे.