Ferfar #47839 · संगमेश्वर
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 169/3/4/5
- Talathi
- नामदेवश्रावणपवार
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड मालेगाव शाखा
गहाणखत लिहुन देणार : दिलीप लोटण शेवाळे रा. संगमेश्वर यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9527-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1940000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 169/3/4/5 क्षेत्र 0.4308 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप लोटण शेवाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1940000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार- सचिन पोपट सूर्यवंशी (खाता क्रमांक :- 1657527) ,
कर्ज घेणार - उषा सचिन सूर्यवंशी (खाता क्रमांक :- 1657527) ,