सातबारा Watch

← संगमेश्वर

Ferfar #47844 · संगमेश्वर

मालेगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
259/4/अ
Talathi
नामदेवश्रावणपवार
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- सुनिल त्र्यंबक चौधरी रा. संगमेश्वर(खाता क्रमांक1659496) यांचे गट/सर्व्हे क्रमांक259/4/अ, बिगरशेती क्षेत्र 8.8925 आर.चौ.मी पैकी सुंदरा हाईटस या इमारतीमधील ग्राउंड फ्लोअरवरील गाळा नं. 4 क्षेत्र 14.99 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : विनोद बद्रि रजवार ,सुनिता विनोद रजवार - - -, (खाता क्रमांक :-4268183)गट/सर्व्हे क्रमांक 259/4/अ बिगरशेती ग्राउंड फ्लोअरवरील गाळा नं. 4 क्षेत्र 14.99 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6498 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.