Ferfar #47845 · संगमेश्वर
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 29/23
- Talathi
- नामदेवश्रावणपवार
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री. महेश को-ऑप. बँक लि., नाशिक, शाखा- मालेगांव
गहाणखत लिहुन देणार : रुपेश रामरतन नवगजा रा. संगमेश्वर यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9614-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29/23 क्षेत्र 0.6300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रुपेश रामरतन नवगजा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.