Ferfar #9129 · चंदनपुरी
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 578/2/7
- Talathi
- विलास विठ्ठल बागूल
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026
लिहुन देणार:-
पिनाक नवीनकुमार पंचांनी रा. चंदनपुरी(खाता क्रमांक5002320) यांचे गट/सर्व्हे क्रमांक578/2/7, बिगरशेती क्षेत्र 2.3615 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.3615 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
व्यंकटेश चंद्रकांत मोहिते , (खाता क्रमांक :-5002419)गट/सर्व्हे क्रमांक 578/2/7 बिगरशेती क्षेत्र 2.3615 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6339 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सुची क्र.2 वरोन नोंद केली असे.