सातबारा Watch

← चंदनपुरी

Ferfar #9137 · चंदनपुरी

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
466/अ
Talathi
विलास विठ्ठल बागूल
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 खातेदार:भारती गोविंदराव पवार यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर संगमेश्वर वि.का.सेवा.सो यांचेकडून दिनांक 19/09/1984 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 25000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत संगमेश्वर वि.का.सेवा.सो यांचेकडील पत्र/ दिनांक 12/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.