Ferfar #9139 · चंदनपुरी
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 352/ब
- Talathi
- विलास विठ्ठल बागूल
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
खातेदार: वंदना बाळासाहेब अहिरे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत मालेगाव यांचेकडून दिनांक 15/01/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत मालेगाव यांचेकडील पत्र दिनांक 07/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.