सातबारा Watch

← चंदनपुरी

Ferfar #9142 · चंदनपुरी

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
691
Talathi
विलास विठ्ठल बागूल
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 खातेदार:रामसिंग बाबुराव सूर्यवंशी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर धनश्री नागरी सह.पतसंस्था मर्यादित चंदनपुरी यांचेकडून दिनांक 15/12/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 50000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत धनश्री नागरी सह.पतसंस्था मर्यादित चंदनपुरी यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.