सातबारा Watch

← चंदनपुरी

Ferfar #9143 · चंदनपुरी

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
691
Talathi
विलास विठ्ठल बागूल
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 खातेदार:प्रताप बाबुराव सुर्यवंशी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर चंदनपुरी वि.का.सेवा.सह.सोसा.लि.चंदनपुरी यांचेकडून दिनांक 05/05/1952 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 420.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत चंदनपुरी वि.का.सेवा.सह.सोसा.लि.चंदनपुरी यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.