Ferfar #9146 · चंदनपुरी
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 309
- Talathi
- विलास विठ्ठल बागूल
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026
लिहुन देणार:-
योगेश सुकदेव जाधव रा. चंदनपुरी(खाता क्रमांक5001840) यांचे गट/सर्व्हे क्रमांक309, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6650 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3325 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
कुंदन कमलाकर अहिरे अ.पा.क.कौतिक पंडित अहिरे , (खाता क्रमांक :-5002417)गट/सर्व्हे क्रमांक 309 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3325 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मालेगाव 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8915 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 580000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.घेणार यांचे आजोबा नामे कौतिक पंडित अहिरे यांचे नावे गावी ग.नं.312 पै शेतजमीन मिळकत आहे.
सुची क्र.2 वरोन नोंद केली असे.